Surprise Me!

जस्मिन ड्रेसला प्राईज टॅग लावूनच फिरतेय | Jasmin Bhasin Spotted With Price Tags On Her Dress

2021-08-24 1 Dailymotion

बॉलिवूड कलाकार त्यांच्या कपड्यांमुळे बऱ्याचदा ट्रोल होत असतात. 'बिग बॉस १४' च्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली अभिनेत्री जास्मिन भसीन कपड्यांवरून ट्रोल झाली आहे. जास्मिन तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे लूक आणि ड्रेसिंग अनेक जण फॉलो करतात. पण आता घराबाहेर पडताना जास्मिन मॅडम आपल्या ड्रेसचा प्राईज टॅग काढायलाच विसरल्यामुळे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्या आहेत.

#Lokmatcnxfilmy #Jasminbhasin #Bigboss14 #Actress #Clothes
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon